Shetkari Karj Mafi Eknath Shinde | शिंदे सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार; वाचा सविस्तर
Shetkari Karj Mafi Eknath Shinde: परतीच्या पावसामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना शिंदे सरकारने दिलासा दिला आहे. शेतीमध्ये अनेक संकटांना तोंड देऊन पीक पिकवावे लागते. मात्र, निसर्गाच्या पुढे कुणाचेही चालत नाही. यंदाच्या खरीप हंगामात पावसाने हाहाकार उडवला. शेतकरी कष्टाने सुखरूप घरी शेतमाल आणतो. मात्र, शेतकऱ्यांना जेव्हा आपला शेतमाल विकायचा असतो तेव्हा त्याला पुरेसा भाव मिळत नाही. कधी…
