Solar Water Heater: हिवाळ्यात गरम पाणी तापवण्यासाठी सोलर वॉटर हिटर बसवा
Solar Water Heater: हिवाळ्याचे दिवस सुरू झाले म्हणजेच थंडीला सुरुवात झाली. थंडी सुरू झाल्याने गरम कपडे, अन्न, तसेच अंघोळीसाठी गरम पाणी सर्वांना आवश्यक असते. हिवाळ्यात थंडी वाजू नये यासाठी आहार देखील बदलत असतो. या थंडीत महत्वाचे अंघोळीसाठी गरम पाणी असणं आवश्यक असते. अनेकजण अंघोळीसाठी गरम पाणी करण्यासाठी इलेक्ट्रिक गॅस, घरगुती गॅस गिझर किंवा इतर साधनांचा…
