SSC १९२० पदांसाठी जम्बो भरती, दहावी उत्तीर्णांपासून पीजी उमेदवारांना संधी..
SSC Bharti 2022 Details: SSC फेज X स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे SSC सिलेक्शन पोस्ट फेज १० ची परीक्षा सर्वच स्तरांवर एकूण १९२० रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी घेतली जाईल. माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवीधर आणि उच्च स्तरीय उमेदवारांकरिता ३३४ प्रकारची रिक्त पदे यावेळी जाहीर करण्यात आली असून SSC ने जारी केलेल्या आधीसूचनेनुसार, सिलेक्शन पोस्ट फेज १० करिता अर्ज…
