ST Mahamandal Bharti | एसटी महामंडळात मोठी नोकरभरती, असा करा अर्ज
ST Mahamandal Bharti: नोकरीच्या शोधात असणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटी महामंडळात काही जागांसाठी नोकर भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीची अधिसूचना म्हणजेच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ST Mahamandal Bharti चंद्रपूर विभागात नोकर भरती होणार आहे. यासाठी उमेदवार 10वी पास असणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे चंद्रपूर एसटी महामंडळात…