Suzuki ने लॉन्च केली 13.61 लाखाची बाईक “कटाना”, जाणून घ्या तिचे वैशिष्ट्ये..
Suzuki new Bike Lounch : सुझुकी इंडियाने मोटरसायकल बाजारात आपली नवीन बाईक “कटाना” लाँच केली असून तिची किंमत कंपनीने 13.61 लाख रुपये ठेवली असून तिला जपानच्या ऐतिहासिक तलवारीचे नाव देण्यात आले आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सतोशी युचिदा म्हणतात की “भारतातील बाइक पोर्टफोलिओ मजबूत करण्याच्या कंपनीचा भाग आहे”. सुझुकी मोटरसायकलने गेल्या ऑटो एक्सपोमध्ये ही बाईक प्रदर्शित…
