Talathi Bharti 2023 | तलाठी भरतीसाठी अर्ज सुरू, 4122 जागा; जिल्हानिहाय जागा पहा
Talathi Bharti 2023: राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आली आहे. महाराष्ट्र राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून तलाठ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे महसूल यंत्रणेवर कामाचा ताण येत आहे. ही बाब लक्षात घेऊन शिंदे सरकारने तलाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात लवकरच तलाठ्यांची 4122 पदे भरण्यात येणार आहेत. या नोकर भरतीसाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. (Talathi…