टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक कारला आग, व्हिडिओ व्हायरल, टाटा मोटर्सने दिले तपासाचे आश्वासन..

टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक कारला आग, व्हिडिओ व्हायरल, टाटा मोटर्सने दिले तपासाचे आश्वासन..

Tata Nexon EV ने घेतला पेट घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना मुंबईतील वसई भागातील असून तेथे नेक्सनला अचानक आग लागली. व्हिडिओमध्ये अग्निशमन दलाचे जवान गाडीतील आग विझवताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कार निर्मात्याने या घटनेबाबत एक निवेदन जारी करून या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे….