Tata Nexon Vs Maruti Vitara Brezza : किंमत, वैशिष्ट्ये आणि पर्फोर्मेंसमध्ये ‘व्हॅल्यू फॉर मनी’ कोण आहे ते जाणून घ्या..!
● भारतातील कॉम्पॅक्ट SUV मार्केट सर्वात वेगाने वाढत आहे, ● तुम्ही मारुती विटारा ब्रेझा किंवा टाटा नेक्सॉन यापैकी कोणती खरेदी करावी? ● आम्ही दोन्ही कारच्या बेस मॉडेलची किंमत, बूट स्पेस या आधारावर तुलना करू. कॉम्पॅक्ट SUV मार्केट भारतात सर्वात वेगाने वाढणारी आहे. गेल्या काही महिन्यांतील कार विक्रीचे आकडे पाहता कॉम्पॅक्ट एसयूव्ही मार्केट एंट्री सेगमेंटच्या कारपेक्षा…