Solar Rooftop System Yojana | सोलर रुफटॉप योजनेला 2026 पर्यंत मुदतवाढ, असा करा ऑनलाईन अर्ज
Solar Rooftop System Yojana: घरगुती लाईट बिलामुळे देशातील नागरिक त्रस्त आहेत. लाईट बिलाच्या नेहमीच्या खर्चातून आता कायमची सुटका मिळते आणि किमान 20 वर्षे फुकट वीज मिळू शकते. त्यासाठी केंद्र सरकारने म्हणजेच मोदी सरकारने खास योजना सुरु केली आहे. मोदी सरकारच्या या योजनेचं नाव ‘सोलर रुफटॉप योजना’ (Solar Rooftop Scheme) असं आहे. आपल्या घराच्या छतावर सोलर…