Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana Maharashtra | ठिबक व तुषार सिंचन योजना, 80 टक्के अनुदान
Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana in Marathi: पाऊस पडला नाही तर शेतकरी आपल्या पिकांना विहिरीद्वारे पाणी देतो. विहिरींनी पाणी देण्यासाठी ठिबक, तुषार सिंचन पद्धती आहेत. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे व पाण्याची बचत होऊन पाण्याचा वापर कमी प्रमाणात करून चांगले पीक काढावे जेणेकरून शेतीचा आणि शेतकऱ्यांचा दोन्हींचा विकास व्हावा यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी सिंचन योजना…