Sauchalay Yojana 2022 | शौचालयासाठी घरबसल्या अर्ज करून मिळवा, 12 हजार रुपये अनुदान
Sauchalay Yojana 2022: केंद्र सरकार अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या स्वच्छ भारत अभियानामुळे अनेकांना शौचालय मिळालेली आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयासाठी अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ घेऊन अनेकांनी शौचालयाचे बांधकाम केले आहे. स्वच्छ भारत अभियान हे महत्वकांक्षी योजना ठरली आहे. स्वच्छ भारत अभियानाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील, खेड्यातील पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय…