कार आणि बाईकसाठी व्हीआयपी चॉईस नंबर हवाय? ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो – how to get fancy number for vehicle

कार आणि बाईकसाठी व्हीआयपी चॉईस नंबर हवाय? ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो – how to get fancy number for vehicle

how to get fancy number for vehicle : आजकाल गाडीला फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर घेण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनेक जण आपल्या गाडीला अनोखा आणि लक्ष वेधून घेणारा क्रमांक असावा अशी इच्छा बाळगतात. अशा नंबरना ‘व्हीआयपी नंबर’ किंवा ‘फॅन्सी नंबर’ म्हणतात.  जर तुम्हालाही तुमच्या बाईक किंवा कारसाठी फॅन्सी नंबर हवा असेल आणि तुम्हाला माहिती…