Turbine Generator | ही मशीन बसवा आणि वीज बिलापासून कायमची सुटका मिळवा; आनंद महिंद्राही म्हणाले एकदम भारी मशीन…
Turbine Generator: प्रत्येक महिन्याला येणार वीजबिल हे सगळ्यांसाठी मोठी डोकेदुखी असते. जर लाईट बिलचा खर्च वाचला तर चांगलीच बचत होते. वाढत्या वीज दरासोबत वीजबिलाचा खर्च चांगलाच वाढत आहे. वीजबिल भरूनही अनेकदा विजेचा तुटवडा सहन करावा लागतो. gas turbine wind turbine for home देशात अनेकवेळा असे होते की, विजेचे संकट येते. एकीकडे वीज प्रकल्पांना कोळशाचा तुटवडा…