उद्धव ठाकरेंची तोफ आज औरंगाबादेत धडाडणार..
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर संपूर्ण शक्तिनिशी पहिल्यांदाच औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात आज सायंकाळी ६ वाजता सभा होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे प्रकरणामधील पुढचा टप्पा म्हणून औरंगाबाद मध्ये जाहीर सभा घेतल्यानंतर औरंगाबादमध्ये राजकारणाला मिळालेल्या राजकीय वळणानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आज (बुधवारी) होणार असून…