UPI Payment | UPI चुकीच्या खात्यावर पेमेंट झाले असेल तर असे मिळवा परत
UPI Payment: गेल्या अनेक दिवसांपासून डिजिटल पेमेंट करण्यावर अधिक भर आहे. पैसे सांभाळणे, ते व्यवस्थित भरणे यापेक्षा आपल्याला हा पर्याय सोयीस्कर वाटतो. पेमेंट करताना युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) हा अलिकडच्या वर्षांत सर्वाधिक वापरलेला पेमेंट मोड आहे. युपीआय पेमेंट आपण गुगल पे, फोन पे, पेटीएम अशा अनेक ॲपद्वारे करतो. कधी कधी असं होतं की चुकून दुसऱ्या…
