Video: काय झाडी, काय डोंगर, काय हा च्या मीम्सनंतर आता गाण्याचा धुमाकूळ..
काय झाडी, काय डोंगार, काय हाटील… एकदम ओक्केमधी हाय..’ हा डायलॉग सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल होतोय. शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मोबाईलच्या कॉल रेकॉर्डिंगमधलं हे वाक्यं आता लईच व्हायरल झालंय. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यावर शिवसेनेचे 47 आमदार शिंदेंसोबत केले त्यातले एक म्हणजे शहाजीबापू पाटील. त्याच्या व्हायरल झालेल्या मोबाईल कॉल रेकॉर्डिंगमुळे सध्या ते खूपच चर्चेत…