WhatsApp Status Maker App | व्हाट्सअप स्टेटस व्हिडिओ कसे बनवा, एकदम भन्नाट ॲप
WhatsApp Status Maker App: अनेक सोशल मीडिया ॲप आहेत. मात्र, व्हॉट्सअॅपचा आपण सर्वजण वापर करतोच. कोणी कामानिमित्त तर कोणी मित्र-मैत्रिणी, नातेवाईक किंवा इतरांसोबत चॅटिंग करण्यासाठी करतो. जगभरात व्हॉट्सअॅपचे भरपूर युजर्स आहेत. व्हाट्सअपच्या माध्यमातून मेसेज, फोटो, व्हिडीओ, फाईल्स डाऊनलोड करतात व पुढे पाठवतात. whatsapp status maker व्हॉट्सॲपवर अनेक लोक फक्त कामानिमित्त राहत नाहीत, तर काहीजण आपल्या…
