Voter ID Card Online Download

मतदान कार्ड असे डाऊनलोड करा मोबाईलवर | Voter ID Card Online Download

Voter ID Card Online Download: मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र आवश्यक कागदपत्रं आहे, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. मतदान कार्ड हे भारतीय निवडणूक आयोगाने नागरिकांना दिलेले फोटो ओळखपत्र असून त्याला मतदार ओळखपत्राला इलेक्टर फोटो आयडेंटिटी कार्ड कार्ड असेही म्हटले जाते. मतदान कार्ड हे ओळखपत्र म्हणूनही काम करते. मतदान कार्ड 18 वर्षे वा 18 वर्षांपेक्षा जास्त वय…