Women drone subsidy scheme 2023 : कृषी ड्रोन खरेदीवर महिलांना मिळत आहे 80% अनुदान! “या” महिला असतील पात्र? त्वरित अर्ज करा व लाभ घ्या..

Women drone subsidy scheme 2023 : कृषी ड्रोन खरेदीवर महिलांना मिळत आहे 80% अनुदान! “या” महिला असतील पात्र? त्वरित अर्ज करा व लाभ घ्या..

Women drone subsidy scheme : केंद्रीय मंत्री मंडळाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आता महिला बचत गटांना ड्रोन पुरवण्यासाठी मंजुरी दिली आहे; तसेच, 2024 पासून 2026 पर्यंतच्या कालावधीत या बाबीसाठी तब्बल 1261 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कालावधीमध्ये सर्व शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी भाड्याने ड्रोन पुरवण्यासाठी जवळपास पंधरा हजार निवडक महिलांचा स्वयंसहाय्यता घटना…