Mera Bill Mera Adhikar: मात्र 200 रुपयांची खरेदी करा अन् 1 कोटी रुपये जिंका; जाणून घ्या या सरकारी योजनेबद्दल…!
Mera Bill Mera Adhikar: जर कोणी तुम्हाला म्हटले की, तुम्ही फक्त 200 रुपयांच्या खरेदीवर 1 कोटी रुपयांपर्यंतचे रोख बक्षीस जिंकू शकतात तर तुम्हाला खरे वाटेल का? पण ही 100 % सत्य असून सरकार 1 सप्टेंबरपासून ‘मेरा बिल मेरा अधिकार’ नावाची जीएसटी योजना सुरू करत आहे. या सरकारी योजनेअंतर्गत तुम्हाला 200 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीच्या…