Top 10 Agriculture Colleges in India टॉप 10 ॲग्रीकल्चर कॉलेज

1) इंडियन ॲग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट : येथे बीएससी, एमएससीचे शिक्षण दिले जाते. डिग्री मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगले प्लेसमेंट मिळते. येथे एका वर्षाची फीस 43 हजार रुपये एवढी आहे.

2) नॅशनल डेअर रीसर्च इन्स्टिट्यूट : ॲग्रीकल्चरचा अभ्यास विद्यार्थी येथूनही करतात. येथे एका वर्षाची फीस 15 हजार 200 रुपये आहे. विद्यार्थ्यांना येथे प्रवेश घ्यायला देखील परवडेल कारण येथे फी फार कमी आहे.

3) तामिळनाडू ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटी : येथे विद्यार्थी बीएससीचे शिक्षण घेऊ शकतात. येथे एका फीस 50 हजार रुपये आहे. अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या.

4) गोविंद बल्लभ पंत युनिव्हर्सिटी ॲग्रीकल्चर टेक्नॉलॉजी : या युनिव्हर्सिटीमधून बीटेकचे शिक्षण घेता येते. येथे बीएससी ॲग्रीकल्चरची फीस 41,736 रुपये एवढी आहे.

5) आचार्य एनजी रंगा ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटी : विद्यार्थी या युनिव्हर्सिटीमधून बीएससी ॲग्रीकल्चरचा अभ्यास करू शकतात. येथे एका वर्षाची फीस 26 हजार रुपये आहे. अधिक माहितीसाठी वेबसाईटवर जा.

6) अनबिल धर्मालिंगम ॲग्रीकल्चर कॉलेज अँड रीसर्च इन्स्टिट्यूट : या युनिव्हर्सिटीतून एमएससी ॲग्रीकल्चरचे शिक्षण घेऊ शकता. येथे एका वर्षाची फीस 63,800 रुपये आहे. अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या.

7) सेंट्रल इंस्टिट्यूट फॉर ॲग्रीकल्चर इंजिनीअरिंग : येथे देखील विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. इतर महाविद्यालयांच्या तुलनेत फीस अगदी कमी आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्लेसमेंट मिळून जाईल.

8) इंडियन ॲग्रीकल्चर स्टॅटेस्टिक इन्स्टिट्यूट : येथे विद्यार्थी एमएससी ॲग्रीकल्चरचे शिक्षण घेऊ शकतात. यासाठी 8 हजार 500 रुपये फीस भरावी लागेल. अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या.

9) पंजाब ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटी : येथून ॲग्रीकल्चरमधून बीटेक केले जाऊ शकते. येथे एका वर्षाची फीस 79 हजार रुपये आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्लेसमेंट चांगली मिळते.

10) इंडियन व्हेटरनरी रीसर्च इन्स्टिट्यूट : येथे विद्यार्थ्यांना एमएससी ॲग्रीकल्चरचे शिक्षण पूर्ण करता येईल. कोर्स पूर्ण होईपर्यंत 15,500 रुपये द्यावे लागतात. अधिक माहितीसाठी वेबसाईटवर जा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!