मतदान कार्ड घरबसल्या डाऊनलोड करा तुमच्या मोबाईलवर | Voter ID Card Online Download

Voter ID Card Online Download: मतदान करण्यासाठी voter id card आवश्यक असे कागदपत्रं आहे, हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. मतदान कार्ड हे भारतीय निवडणूक आयोगाने नागरिकांना दिलेले फोटो ओळखपत्र असून त्याला मतदार ओळखपत्राला इलेक्टर फोटो आयडेंटिटी कार्ड कार्ड असे सुद्धा म्हटले जाते.

शिवाय मतदान कार्ड हे भारतात ओळखपत्र म्हणूनही काम करते. मतदान कार्ड 18 वर्षे किंवा 18 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे नागरिक मतदार ओळखपत्र करिता अर्ज करू शकता. आपल्या देशात भारतीय सविधनाने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे, हे आपल्या सर्वांना माहितच आहे.

मतदान कार्ड डाऊनलोड करण्यासाठी

येथे क्लिक करा

मतदान कार्ड हे भारतातील प्रत्येक नागरिकांचे ओळखपत्र असून एक महत्वाचा सरकारी दस्ताऐवज सुद्धा आहे. (Voter Card Download Online Maharashtra) मतदान कार्डमुळे प्रादेशिक, राष्ट्रीय स्तरावरील निवडणुकांमध्ये मतदानाची परवानगी दिली जाते. नसता मतदान करताना अडचणी येऊ शकतात.

मतदान करण्याकरिता मतदान कार्ड आवश्यक असून मतदान कार्ड शिवाय तुम्ही मतदान करूच शकत नाही. how to download voter id card online त्यासाठी तुमच्याकडे मतदान कार्ड असणं अत्यंत आवश्यक असून मतदान कार्ड तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून डाऊनलोड करू शकता. त्यासाठी आता मतदान कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला कुठेही चकरा मारायची गरज नाही.

मतदान कार्ड डाऊनलोड करण्यासाठी

येथे क्लिक करा

मतदान कार्ड तुम्ही मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड शकता. हे मतदान कार्ड तुम्हाला पीडीएफ स्वरुपात सुद्धा डाऊनलोड करता येईल. मतदान कार्ड तुम्‍ही सहज पद्धतीने डाऊनलोड करू शकता. आता घरबसल्या काही सोप्या पद्धतींनी तुम्ही घरच्या घरी बसूनच मतदान कार्ड डाऊनलोड करू शकता.

मतदान कार्ड डाऊनलोड करण्यासाठी

येथे क्लिक करा

Similar Posts