आजची कोरोनाबधित रुग्णांची संख्या..

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 15 रोजी एकूण एकूण 70 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 641 जण कोरोनामुक्त तर 1 हजार 238 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद जिल्ह्यात आज 641 जणांना (शहर 630, ग्रामीण 11) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 64 हजार 386 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 70 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 69 हजार 345 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 721 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण एक हजार 238 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

शहर रुग्ण संख्या (35)

कांचनवाडी 5, एन-6 येथे 1, एन-5 येथे 1, पुंडलिकनगर 1, सातारा परिसर 1, एन-7 येथे 2, दशमेशनगर 1, उस्मानपुरा 1, एकनाथ नगर 1, शिवाजी नगर 1, गारखेडा परिसर 1, बालाजी नगर 1, हर्सुल 2, एन- 11 येथे 1, चैतन्य सोसायटी 1, अन्य 14

ग्रामीण भाग रुग्ण संख्या (35)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!