आज पुन्हा औरंगाबाद जिल्ह्यातील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हजारी पार..

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी एकूण 1,038 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 705 जण कोरोनामुक्त तर 8 हजार 290 रुग्णांवर उपचार सुरू.

औरंगाबाद जिल्ह्यात आज 705 जणांना (शहर 580, ग्रामीण 125) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 51 हजार 067 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1 हजार 38 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 63 हजार 35 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 678 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 8 हजार 290 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

शहर रुग्ण संख्या (748)

जयसिंगपुरा 1, हर्सूल 2, उल्कानगरी 1, दादा कॉलनी 1, घाटी परिसर 4, बेगमपुरा 2, बीड बायपास 2, वेदांत नगर 2, क्रांती नगर 1, स्टेशन रोड 1, पद्मपुरा 2, उस्मानपुरा 8, सातारा परिसर 1, पन्नालाल नगर 2, राहूल नगर 1, नुतन कॉलनी 2, पुंडलिक नगर 1, कांचन नगर 1, केशव नगरी 1,
इटखेडा 2, नक्षत्रवाडी 2, एन-1 येथे 1, बन्सीलाल नगर 5, शहानुरवाडी 1, कोकणवाडी 1, औरंगपुरा 1, कांचनवाडी 7, देवळाई 1, समर्थ नगर 2, बाबा पोट्रोल पंप 1, मील कॉर्नर 7, रेल्वे कॉलनी 1, आरेफ कॉलनी 1, ज्योती नगर 1, श्रेया नगर 1, भाग्यनगर 1, विद्या नगर 1, पडेगाव 4,क्रांती चौक 1, पैठण गेट 1, एमआयडीसी सेंटर 1, एन-6 येथे 2, जयभवानी नगर 1, गुलमोहोर कॉलनी 1, भावसिंगपुरा 2, शहागंज 1, छावणी 4,पैठण रोड 3, सेंट्रल नाका 1, सिल्कमिल्क कॉलनी 1, अन्य 652

ग्रामीण भाग रुग्ण संख्या (290)

औरंगाबाद 81, फुलंब्री 11, गंगापूर 56, कन्नड 24, खुलताबाद 16, सिल्लोड 19, वैजापूर 41, पैठण 38, सोयगाव 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!