Land Record Maharashtra Online | शेतजमीन कोणाच्या नावावर आहे, घरबसल्या पहा

Land Record Maharashtra Online
Land Record Maharashtra Online

Land Record Maharashtra Online: ग्रामीण भागातील म्हणजेच गाव-खेड्यातला सर्वाधिक वादाचा विषय म्हणजे शेतजमीन.. भावा-भावात, भावकी-भावकीमध्ये, लोका-लोकांमध्ये शेतीच्या जमिनीवरून वाद ठरलेला.. हा वाद कधी एवढा विकोपाला जातो, की त्यातून मारामाऱ्या होतात. तसेच यामुळे कित्येकांचं आयुष्य कोर्टाच्या पायऱ्या झिजवण्यात जातं..

तुम्ही कधी ना कधी बातम्या मध्ये म्हणा किंवा वृत्तपत्रात ऐकले असेल की, भावा-भावात, भावकी-भावकीमध्ये, लोका-लोकांमध्ये शेत जमिनीसाठी केले भांडणे.. अशा अनेक बातम्या तुमच्या कानावर येत असतील. कधी असे होते की, कोणती जमीन कोणाच्या नावावर आहे, हे माहित नसते. अशा अनेक कारणांमुळे वादविवाद होतात. (Satbara Online Maharashtra)

जमीन आपल्या नावावर आहे का दुसऱ्याच्या नावावर हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

अनेकवेळा असं होतं की, जमीन कोणाच्या नावाने हे माहित नसते.. यामुळे गोंधळ निर्माण होतो.. आपली जमीन कोणाच्या नावावर हे पाहण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल व कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागेल याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. (Land Record Maharashtra)

Land Records Maharashtra आपली जमीन कोणाची नावावर हे पाहण्यासाठी जमिनीचा पूर्वीचा इतिहास माहित असणं आवश्यक आहे. पूर्वीच्या इतिहासात जमीन कोणाच्या नावावर होते तसेच पुढे काय काय बदल होतं गेले याची संपूर्ण माहिती त्यामध्ये असते. ही सर्व माहिती अभिलेखांमध्ये असते. (Land Record Online)

जमीन आपल्या नावावर आहे का दुसऱ्याच्या नावावर हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा


हे देखील वाचा –


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!