☔ शिवकृपा मार्बल पेस्ट & वॉटर प्रूफिंग.




































वैजापूर: कन्नड तालुक्यात विजेचा धक्का लागून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यामधील बायगाव शिवारामध्ये अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली असून, विजेचा धक्का बसून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. बुधवार दिनांक 20 जुलै 2022 रोजी संध्याकाळी सहा-साडेसहा वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील बायगाव परिसरामध्ये जोरदार वाऱ्यामुळे विजेचे तार बैलगाडीवर…
कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीचे पहिले आणि प्रमुख लक्षण किंवा लक्षण म्हणजे ती व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या संसर्गास अत्यंत असुरक्षित असते. ज्या लोकांची प्रतिकारशक्ती किंवा रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असते त्यांना इतरांपेक्षा संक्रमण आणि रोग होण्याची अधिक शक्यता असते आणि तेही गंभीर संक्रमण ज्यावर उपचार करणे कठीण असते. इतकेच नाही तर कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना देखील असा संसर्ग होण्याचा…
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी एकूण 958 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 743 जण कोरोनामुक्त, 2 मृत्यू तर 8 हजार 503 रुग्णांवर उपचार सुरू. औरंगाबाद जिल्ह्यात आज 743 जणांना (मनपा 589, ग्रामीण 154) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 51 हजार 810 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 958 कोरोनाबाधित…
आपल्याला प्रत्येकांना कर्जाची आवश्यकता असते. हे कर्ज (Low CIBIL Score Loan up to 4000 | खराब CIBIL स्कोर असेल तरी घरबसल्या मिळवा 40000 रुपयांचे कर्ज) विविध बँकेमार्फत किंवा संस्थेमार्फत घेत असतो. हे कर्ज घेताना आपल्याला काही कागदपत्रांची आवश्यकता असते. तसेच सिबिल स्कोर देखील लागत असतो. या स्कोर वरूनच आपण कर्ज घेण्यास पत्ता आहेत की नाही…
PUC Certificate Online: रोडवर वाहनं चालविण्यापूर्वी वाहतूक नियम माहित असणं आवश्यक आहे. यामध्ये तुमच्याकडे ड्रायव्हिंग संबंधित आवश्यक असायला हवेत. जसे ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, वाहन विमा, प्रदूषण प्रमाणपत्र म्हणजेच ‘पीयूसी एवढे कागदपत्रे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ‘पीयूसी’ (Pollution Under Control) असं एक प्रमाणपत्र आहे जे की, तुमच्या वाहनामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही, याची हमी…