औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्ण संख्या घटली पण मृत्यू वाढले..
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 05 फेब्रुवारी 2022 रोजी एकूण 207 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 598 जण कोरोनामुक्त, 6 मृत्यू तर चार हजार 15 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद जिल्ह्यात आज 598 जणांना (शहर 417, ग्रामीण 181) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 60 हजार 554 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 207 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 68 हजार 277 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 708 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण चार हजार 15 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
शहर रुग्ण संख्या (139)
घाटी परिसर 4, छावणी परिसर 3, नंदनवन कॉलनी 3, खडकेशवर 2, एन-11 येथे 4, एन-9 येथे 1, हीना नगर 1, सुरेवाडी 1, मोंढा नाका 1, फुलंब्री 1, उल्का नगरी 3, श्रेय नगर 1, बीड बायपास परिसर 3, व्यंकटेश नगर 1,शुभशास्त्री कॉलनी 1, टि.व्ही. सेंटर 1, सेव्हन हिल कॅनरा बँक परिसर 1, बजरंग चौक 1, मनिषा कॉलनी 2, कांचनवाडी 1, स्नेह नगर 1, समर्थ नगर 2, पैठण रोड 4, क्रांती चौक 1, कांचनवाडी 2, पेठे नगर 1, स्नेह नगर 1, एम.आय.टी. कॉलेज परिसर 1, गारखेडा परिसर 1, अदित्य नगर 1, बंजारा कॉलनी 1, कॉल्डा कॉर्नर 1, श्रेय नगर 1, देवगिरी हॉस्टेल परिसर 1, विश्रांती नगर 1, एन-1 येथे 1, एन-3 येथे 1, एन-4 येथे 2, महाजन कॉलनी 1, ठाकरे नगर 2, एन-2 येथे 2, देवळाई परिसर 1, खिवंसरा पार्क 1, रंजनवन सोसायटी 1, शंकर नगर 1, सूतगिरणी चौ 1, चितांमणी सोसायटी 1, न्यू शांती कॉलनी 1, त्रिमूर्ती चौक 1, शिवाजी नगर 3, शिवशंकर कॉलनी 1, इटखेडा 1, सातारा परिसर 2, आकाशवाणी 1, राम नगर 1, शांती निकेतन कॉलनी 1, प्रताप नगर 1, मिटमिटा 1, अन्य (54)
ग्रामीण भाग रुग्ण संख्या (68)
औरंगाबाद 12, फुलंब्री 04, गंगापूर 14, कन्नड 07, खुलताबाद 06, सिल्लोड 05, वैजापूर 15, पैठण 05
मृत्यू (06)
घाटी (03)
1. 76 स्त्री, वाकळा, वैजापूर
2. 82, पुरुष, भीम नगर, औरंगाबाद
3.72, पुरुष, चिकलठाणा
खासगी (03)
1. 73, पुरूष, एन सात, सिडको
2. 74, स्त्री, नारळीबाग
3. 64, पुरुष, वाळूज