वाळूज परिसरातील वडगाव (को.) येथे नंदी दूध पितो.
अस्विकरण: सदरील व्हिडिओ हे समाज माध्यमांवर व्हायरल झालेले असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. त्यामुळे वरील व्हिडिओच्या सत्यतेबाबत “औरंगाबाद न्यूज” हमी घेऊ शकत नाही..
अस्विकरण: सदरील व्हिडिओ हे समाज माध्यमांवर व्हायरल झालेले असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. त्यामुळे वरील व्हिडिओच्या सत्यतेबाबत “औरंगाबाद न्यूज” हमी घेऊ शकत नाही..
Mazhi Kanya Bhagyashree Yojana: मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार नेहमीच काहींना काही योजना राबवत असतात. मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज्य सरकारने 1 एप्रिल 2016 रोजी एक योजना सुरु केली. या योजनेचं नाव ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ असं आहे. ही योजना मुलींसाठी वरदान ठरलेली आहे. या योजनेमुळे मुलींना आर्थिक लाभ होणार आहे. राज्य सरकारकडून…
रुपयाची सातत्याने होत असलेली घसरण आणि परकीय चलनाच्या गंगाजळीत झालेली घट या पार्श्वभूमीवर सरकारने शुक्रवारी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. सोन्याच्या मागणीला आळा घालण्यासाठी सरकारने सोन्यावरील आयात शुल्क वाढवले. याबरोबरच सरकारने पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाच्या (ATF) निर्यातीवर कर वाढवण्याचा निर्णय घेतला. ताज्या निर्णयानंतर देशात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, डिझेल, पेट्रोल आणि एटीएफच्या किमतींवर…
🤝🏻 गोजरे अमृततुल्य चहाची franchise घेऊन #यशस्वी व्हा! 😍 चहा-भारतीय लोकांचं आवडतं पेय. कोणतंही काम करताना किंवा कोणत्या विषयावर चर्चा करताना चहा हा आपल्याला लागतोच. 💯आज बहुतांश भारतीय लोकांना दिवसभरातून निदान दोन वेळेस चहा पिल्याशिवाय शांतच वाटत नाही. मागील काही वर्षात तर चहाला “अमृततुल्य” अशी बिरुदं सुद्धा मिळाली आहेत. ⌛औरंगाबाद शहरात सुद्धा पहाटे पाच ते…
अनेकांना असे वाटते की जन्मठेप म्हणजे 14 किंवा 20 वर्षांची शिक्षा. पण हे गृहितक पूर्णपणे चुकीचे आहे. आम्ही तुम्हाला जन्मठेपेशी संबंधित सर्व गोष्टी सांगणार आहोत. मागच्या वर्षी केरळच्या कोल्लम सत्र न्यायालयाने एका व्यक्तीला सापने चावून ठार मारल्या प्रकरणी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर पुन्हा एकदा जन्मठेप की जन्मठेप याबाबत लोकांच्या मनात प्रश्न निर्माण…
🚘Make – Renault🗣Name – Tribber⛽Fuel – PETROL📆Model – DECEMBER 2019♈Variant – RXZ👨🏻Owner – First👁Insurance -full Valid Till December 2022🔝Mileage – 60,000kms(Genuinely Driven)☑Transmission Type – Manual👀Accidental History – 💯 % Non-Accidental ⚪Colour – Silver🥌 Tyres – 90%®️Passing- MH 14 📣 Additional Information – 📣1) Power steering2) All Power Windows3) Chilled AC4) Android Music Player with USB…
वैजापूर तालुक्यात एक अजब प्रकार समोर आला आहे. शनिवारी सकाळी परसोडा – खंडाळा रस्त्याच्या मधोमध शेकडो कंडोमचा ढिग आढळला आहे. रस्त्यावर कंडोमचा सडा पाहून नागरिकांना धक्काच बसला असून एवढे कंडोम रस्त्यावर का फेकण्यात आले याची चर्चा सुरू आहे. वैजापूर मधील विनायक साखर कारखाना चौक पासून जवळच खंडाळा ते परसोडा येथे जाणाऱ्या रस्त्यावर कंडोमचा सडा बऱ्याच…