Solar Pump Yojana | शेतकऱ्यांना 12,750 रुपयांत 5HP सोलर पंप मिळणार, त्यासाठी असा करा अर्ज
Solar Pump Yojana: राज्यात हिवाळ्याचा पारा जसा थंड व्हायला लागतो तसा महावितरणाचा गाडा सुद्धा थंड होत जातो. या हिवाळ्यात किमान सहा तासांचे भारनियमन जाहीर केले आहे. म्हणजे ऐन हिवाळ्यात जनतेला विजेचा पुरेसा पुरवठा होणार नाही, हे सरकारने सांगून टाकले आहे.
शेतकऱ्यांना घरच्या लाईटपेक्षा शेतातील लाईट महत्वाची आहे. कारण शेतातील लाईट नसल्याने शेतीपिकांना पाणी देता येतं नाही. कारण लाईट नसल्यामुळे सगळ्याच गोष्टी खोळंबून जातात. यासाठी सरकारने कुसुम सोलर पंप योजना (kusum solar pump yojana) सुरू केली आहे.
सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉 येथे क्लिक करा 👈👈
कुसुम सोलर पंप योजना ही महाकृषी ऊर्जा अभियान अंतर्गत चालविले जाते. प्रधानमंत्री कुसुम-ब या योजनेच्या माध्यमातून सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. महाऊर्जाच्या वतीने शेतकरी बांधवाना असे आवाहन करण्यात आले आहे की, सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करावेत.
solar pump yojana maharashtra महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 3 HP, 5 HP व 7.5 HP क्षमतेच्या सौर कृषी पंपासाठी अर्ज करता येतील. कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत सौर पंपासाठी खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90 टक्के, तर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदान दिले जाते.
सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉 येथे क्लिक करा 👈👈
या योजनेमार्फत शेतकऱ्यांना खास गिफ्ट देण्यात येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना फक्त 12 हजार 750 रुपयांत 3 HP व 5 HP सौर पंप दिले जाणार आहे. solar pump anudan maharashtra यासाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अनुदानावर सौर कृषी पंप मिळून जाईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1) अर्जदाराचे आधार कार्ड
2) ओळखपत्र
3) पत्त्याचा पुरावा
4) कृषी दस्तऐवज
5) बॅंक खाते पासबुक
6) मोबाईल नंबर
7) पासपोर्ट साईज फोटो
हे देखील वाचा –
- सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज