होळीपूर्वी टाटा आणि मारुतीच्या या 12 गाड्यांवर मिळत आहे बंपर डिस्काउंट..

होळीपूर्वी अनेक कार कंपन्या त्यांच्या वाहनांवर भरघोस सूट देत आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही या महिन्यात नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर हा फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्स सारख्या मोठ्या कार कंपन्या या महिन्यात त्यांच्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहेत. या कंपन्यांकडून ग्राहकांना एक्स्चेंज बोनसपर्यंत रोख सवलत दिली जात आहे. आज आम्ही तुम्हाला या वाहनांवर दिल्या जाणार्‍या सर्व कार डिस्काउंट ऑफरबद्दल सांगणार आहोत. चला तर मग बघूया….

Maruti Suzuki Car Discount Offers

या फेब्रुवारीमध्ये मारुती सुझुकी त्यांच्या या कारवर एकूण 38,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे….

Tata Motors Car Discount Offers

Tata Motors या महिन्यात होळीच्या अगोदर त्यांच्या या 5 कारवर एकूण Rs 65,000 पर्यंत ऑफर करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!