Bhoomi Land Records | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 1956 पासूनचे या जमीन होणार जप्त

Bhoomi Land Records

Bhoomi Land Records: शेतकरी म्हटलं की, जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करत असतो. अनेकजण जमीन खरेदी करतात तर काही जण विक्री करतात. हे सगळं काही करत असताना काही बाबी, काही सूचना लक्षात घेणं आवश्यक असतात. ज्यामुळे pahani online तुम्हाला भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही.

maa bhoomi app जमीन खरेदी विक्री करण्याबाबत काही कलम आहेत. हे कलम आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. या कलमाविषयी माहिती नसल्यास तुम्हाला भविष्यात पुढे मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागू शकते. काही जणांना ही अडचण आलेली देखील आहे. परंतु, भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आपल्याला काही कलम माहित असणं आवश्यक आहे. pahani online app

Bhoomi Land Records 1956
जमीन महसूल अधिनियमातील बरेच कलमे आपल्याला माहिती नसल्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला अडचणींना सामोरे जावे लागत असते. राज्यात काही जमिनीचे चुकीचे व्यवहार झाल्याने यामुळे अनेकांना समोर मोठी अडचण उभी राहिली आहे.

land records अशा जमिनीच्या चुकीच्या जमिनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्यामुळे एका जिल्ह्यातील जवळपास 1956 पासून ते जमिनीचे व्यवहार आहे. ते रद्द ठरवून आता मूळ मालकांना त्या जमिनी हस्तांतरित करणे विषयी जिल्हाधिकारी कार्यालय यांनी आदेश निर्गमित केलेले आहेत. meebhoomi map

राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि धक्कादायक बातमी आहे. राज्यातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त होणार आहेत. land record maharashtra नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त होणार आहे, याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. rtc land records

Bhoomi Land Records या शेतकऱ्यांच्या जमिनी होणार जप्त
राज्यातील शेतकऱ्यांच्या जमीन जप्त होणार याबाबत एक परिपत्रक देखील काढण्यात आले आहे. या परिपत्रकात असे दिले आहे की, 1974 या कालावधीचे दरम्यान ज्या आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींकडे हस्तांतरित झाल्यास ते सर्व हस्तांतरण गैरकायदेशीर ठरवून त्या जमिनी आदिवासींना प्रत्यारोपित करणे बाबत हे परिपत्रक काढण्यात आले आहे.

maa bhoomi app उपरोक्त विषयाच्या संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने सुचित करण्यात येते, bhoomi survey number search की सन 1956 ते 1974 कालावधीचे दरम्यान ज्या आदिवासींच्या जमिनी गैरआदिवासींकडे हस्तांतरित झाल्या ते सर्व हस्तांतर गैरकायदेशीर ठरवून त्या जमिनी आदिवासींना प्रत्यापित करणेबाबत मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडून कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आलेला आहे.

land record असा शासनाने हे परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकावरुन तुम्हाला कळालेच असेल की, कोणत्या शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त केल्या जाणार आहे. ही माहिती आपल्या सर्वांना समजली असेल. ही माहिती इतरांना माहिती व्हावी यासाठी, आपणं थोडंसं सहकार्य करुन ही माहिती पुढे नक्की शेअर करा. maa bhoomi app

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!