“१४ फेब्रुवारीपासून १ ली ते ४ थी पर्यंतची शाळा आणि महानगर पालिका शेत्रातील खाजगी कोचिंग क्लासेस चालू होणार”
📥GR डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
📥GR डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 02 फेब्रुवारी 2022 रोजी एकूण 424 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 780 जण कोरोनामुक्त, 1 मृत्यू तर पाच हजार 56 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद जिल्ह्यात आज 780 जणांना (मनपा 515, ग्रामीण 265) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 67 हजार 440 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 424 कोरोनाबाधित…
राज्यातील कोरोनाच्या वाढती रुग्ण संख्या पाहता राज्य सरकारने नागरिकांना मोकळी जागा सोडून इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक केलं आहे. अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य करण्याच्या आदेशांसह अन्य काही सूचना जारी करतांना आता ‘रेल्वे, बस, कार्यालये, सिनेमागृह, सभागृह, रुग्णालये, महाविद्यालये, शाळा यांसारख्या सार्वजनिक…
९० च्या दशकात दूरदर्शनवरील महाभारत मालिकेत दुर्योधनाची भूमिका साकारून जगभर आपली ओळख निर्माण करणारा अभिनेता पुनीत इस्सर, नवीन पिढीला महाभारताची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी लिखित आणि निर्मित केलेल्या महाभारत नाटकाची 13 मार्च रोजी शहरातील गरवारे स्टेडियमवर सादर होणार आहे. नाटकापूर्वीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पुनीत इस्सर रविवारी औरंगाबादला पोहोचले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी लिखित आणि…
वैजापूर तालुक्यात एक अजब प्रकार समोर आला आहे. शनिवारी सकाळी परसोडा – खंडाळा रस्त्याच्या मधोमध शेकडो कंडोमचा ढिग आढळला आहे. रस्त्यावर कंडोमचा सडा पाहून नागरिकांना धक्काच बसला असून एवढे कंडोम रस्त्यावर का फेकण्यात आले याची चर्चा सुरू आहे. वैजापूर मधील विनायक साखर कारखाना चौक पासून जवळच खंडाळा ते परसोडा येथे जाणाऱ्या रस्त्यावर कंडोमचा सडा बऱ्याच…
मागील काही काळापासून शेअर बाजार वाईट काळातून जात आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. या वर्षातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी घसरण आहे. आज सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही अडीच टक्क्यांहून अधिक घसरले. सेन्सेक्स 1545.67 अंकांच्या घसरणीसह 57,491.51 च्या पातळीवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 468.05 अंकांनी घसरला आणि 17,149.10 वर आला. गेल्या…
राज्यात शिंदे-फडणवीस नेतृत्वात सरकार स्थापन होऊन तब्बल महिना लोटल्यावर अखेर काल दिनांक ९ ऑगस्ट २०२२ मंत्रिमंडळ विस्ताराचं घोडं गंगेत न्हालं. या मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिंदे गटातील 9 आणि भाजपाचे 9 अशा 18 मंत्र्यांचा शपथविधी कल पार पडला. काल मंगळवारी सकाळी 18 मंत्र्यांच्या शपथविधीनंतर लगेच काल रात्री खातेवाटप सुद्धा जाहीर झालं आहे. या खातेवाटपानंतर नगरविकासाचे खाते मुख्यमंत्री…