Low Cibil Score Loan : कितीही खराब सिबिल स्कोअर असला तरी घरबसल्या 40,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळणार, त्यासाठी ही आहे सोपी प्रक्रिया.

Low Cibil Score Loan : जर तुम्हाला सुद्धा कर्ज घ्यायचे असेल तर त्यासाठी तुमचा सिबिल स्कोअर चांगला असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला नसेल किंवा कमी असेल तर तुम्हाला कर्ज मिळणार नाही. कोणत्याही बॅंकेकडून आणि NBFC कडून कर्ज मिळविण्याकरिता सिबिल स्कोअर चांगले असणं आवश्यक असते, हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे.

personal loan for low cibil score तुम्हाला कर्ज घ्यायचे असल्यास तर सर्वप्रथम तुमचा CIBIL Score तपासला जातो. कर्ज देताना सिबिल स्कोअर आणि उत्पन्नाचा स्रोत सर्वात प्रथम पाहण्यात येतो. पण जर तुमचा सिबिल स्कोअर खराब किंवा कमी असेल तर कर्ज मिळणार नाही का? पण आता तुमचा सिबिल स्कोअर खराब किंवा कमी असला तरी तुम्हाला कर्ज मिळणार असून जाणून घ्या सोपी प्रक्रिया.

cibil score खराब असला तरी मिळेल 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज
सिबिल स्कोअर खराब जरी असला तरीही तुम्हाला 40,000 रुपयांपर्यंत कर्ज सहज उपलब्ध होणार असून हे कर्ज तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून apply करून मिळवू शकता. हे कर्ज NBFC नोंदणीकृत असून तुमची येथे कोणतीही फसवणूक होण्याची शक्यता नाही. आणि शिवाय हे कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 6 महिन्यांची तर जास्तीत जास्त 48 महिन्यांची मुदत मिळते.

loan app for low cibil score तुम्ही kyc करून 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज सहज घेऊ शकता. हे कर्ज तुम्हाला डिजिटल पद्धतीने मिळणार आहे. (how to get loan low cibil score) यासाठी तुम्हाला कोणतेही कागदपत्रे घेऊन कुठेही जाण्याची गरज नाही. हे कर्ज भारतातून कुठेही घरी बसून आरामात मिळवू शकता.

मात्र खराब किंवा कमी सिबिल स्कोअरवर तुम्हाला कर्ज घेण्याकरिता 10 टक्के प्रोसेसिंग शुल्क भरावे लागेल. जर तुम्हाला कर्ज भरण्यासाठी वेळ झाला तर तुम्हाला दंड भरावा लागेल. अर्जदारांना सर्व खर्चावर 18% जीएसटी सुद्धा द्यावा लागेल. low cibil score personal loan

low cibil score कर्जासाठी पात्रता

  • अर्जदाराचे वय 18 ते 45 वर्षे असणं आवश्यक आहे.
  • अर्जदार भारताचा मूळ रहिवासी असणं गरजेचं आहे.
  • मासिक उत्पन्नाचा स्त्रोत असणं आवश्यक आहे.
  • मोबाईल नंबरला आधार लिंक असणे आवश्यक आहे.
  • अटी व शर्ती पूर्ण केलेल्या असाव्यात.

low cibil score instant loan कर्जासाठी कागदपत्रे

1) आधार कार्ड
2) पॅन कार्ड
3) लोन ॲप्स सेल्फी
4) कर्ज करारावर ई-स्वाक्षरी करण्यासाठी आधार ओटीपी आवश्यक असेल.

low cibil score loan कर्ज कसे घ्यायचे?
हे कर्ज मिळविण्यासाठी NBFC कर्ज अर्जाच्या मदतीने तुम्हाला कर्ज घेणे अगदी सोपे झाले आहे. यासाठी तुम्ही True Balance instant loan app for low cibil score ॲप डाऊनलोड करून अर्ज करून कर्ज घेऊ शकता.

True Balance App Download करा.

Click Here To Downlaod

ट्रू बॅलन्स मधून लोन घेण्यासाठी खालील पात्रता निकष आहेत.

● तुम्ही भारताचे नागरिक असले पाहिजे, जर तुम्ही मूळ भारतीय नसाल तर तुम्हाला ट्रू बॅलन्सवर कर्ज मिळू शकत नाही.
● कर्जदाराचे वय 18 ते 45 वर्षांच्या दरम्यान असायला हवे.
● तुमचे मासिक उत्पन्न किमान रु.15000 तरी असावे.
● वरील नमूद बाबींची पूर्तता तुम्ही केल्यास तुम्हाला ट्रू बॅलन्स अँप लोण मिळू शकते.

True Balance वर किती व्याज आकारले जाते.
जेव्हा आपण कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा प्रायव्हेट बँक किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतो, त्यावेळेस कर्जावर काही प्रमाणात व्याज आकारले जाते, जर आपण पर्सनल लोन घेत असेल तर बँक किंवा वित्तीय संस्था 12 ते 17 टक्के व्याज आकारते.

परंतु जर तुम्ही ट्रू बॅलन्समधून कर्ज घेतले तर तुम्हाला ५ ते १२ टक्के व्याजदराने कर्ज मिळते, जे पर्सनल लोनसाठी खूपच कमी व्याज असते.

true balance app is safe or not ट्रू बॅलन्स अँप सेफ आहे का ?
true balance app हा नक्कीच सेफ अँप आहे कारण Google Play Store वर याचे ५ कोटी डाउनलोड आहेत. तसेच याला ४.३ स्टार रेटिंग आहे.

Similar Posts