औरंगाबाद शहरातील दिनांक 15 फेब्रुवारी 2022 रोजीचे लसीकरण नियोजन..




कोविडच्या 2 वर्षानंतर सरकार घेत आहे हा निर्णय.. DoT ने आरोग्य मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की प्री-कॉल ऑडिओ आपत्कालीन परिस्थितीत कॉल करण्यास विलंब करते कारण ऑडिओ पूर्णपणे प्ले झाल्यानंतरच वाजतो. या ऑडिओमुळे, बँडविड्थ संसाधनांची खर्चात देखील वाढ होते. कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी सरकारने अनेक मोहिमा राबवल्या होत्या. ही मोहीम म्हणजे सावध करण्याचा, सतर्क करण्याचा,…
भारतीय रेल्वेला भारताची जीवनवाहिनी म्हटले जाते. देशातील बहुतांश लोक रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. अशा परिस्थितीत अनेकवेळा अशी परिस्थिती देखील येते की त्यांना IRCTC किंवा तिकीट काउंटरवरून तिकीट बुक न करताच ट्रेनमध्ये प्रवास करावा लागतो. असे करणे हा गुन्हा मानला जात होता, मात्र आता तसे नसून भारतीय रेल्वेने आपल्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. या…
पैठण मध्ये नाथषष्ठीच्या निमित्त जमलेल्या भाविकांच्या गर्दीत त्यांना लुटण्यासाठी टपून बसलेल्या एक दोन नाही तर तब्बल २३ चोरट्यांना पैठण पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे यात्रेत वारकऱ्यांना लुटण्यासाठी आलेले चोरटे हे जालना, बीड, सोलापूर व हैदराबाद जिल्ह्यातून आले होते. मात्र पोलीसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे वारकऱ्यांना नाथषष्ठीच्या यात्रेत चोरट्यांचा त्रास जाणवला नाही. पैठण शहरामध्ये नाथषष्ठी यात्रेसाठी हजारो…
एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून १ मे रोजी होणाऱ्या सभेची जय्यत तयारी सुरू असताना मराठवाडा सांस्कृतीक मंडळ बुक करण्यात आले आहे. आणि सभेला परवानगी मिळावी म्हणून पोलिस आयुक्त यांच्याकडे आज अर्ज सुद्धा दाखल करण्यात आला असतानाच या सभेला विरोध दर्शवत भारतीय दलीत पँथरच्या पदाधिकाऱ्यांनी देखील सभेला परवानगी नाकारण्याबाबतचा अर्ज पोलीस आयुक्तांना दिला आहे. औरंगाबाद शहरामध्ये…
मेष : तणावामुळे तुम्हाला कोणत्या ना कोणत्या आजाराला बळी पडावे लागेल. निवांत वाटण्यासाठी मित्र आणि कुटुंबियांसोबत थोडा वेळ घालवा. नवीन करार फायदेशीर वाटू शकतात, परंतु ते अपेक्षित परतावा देणार नाहीत. गुंतवणूक करताना घाईघाईने निर्णय घेऊ नका. वृषभ : तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. विशेषत: तुमच्यावर ज्येष्ठांचे…
यश स्टारर KGF Chapter 2 आज दिनांक 14 एप्रिल रोजी रिलीज झाला आहे. रॉकी भाईच्या ॲक्शन आणि स्टाइलची फॅन फॉलोइंग इतकी जबरदस्त आहे की लोकांनी ॲडव्हान्स बुकिंगमध्येच या चित्रपटाला 100 कोटींहून अधिक गल्ला जमवून दिला आहे. यश स्टारर या चित्रपटाबाबत सोशल मीडियावरही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काहीजण याला ब्लॉकबस्टर म्हणत आहेत तर काहीजण याला थरारक…