वाळूज परिसरातील वडगाव (को.) येथे नंदी दूध पितो.
अस्विकरण: सदरील व्हिडिओ हे समाज माध्यमांवर व्हायरल झालेले असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. त्यामुळे वरील व्हिडिओच्या सत्यतेबाबत “औरंगाबाद न्यूज” हमी घेऊ शकत नाही..
अस्विकरण: सदरील व्हिडिओ हे समाज माध्यमांवर व्हायरल झालेले असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. त्यामुळे वरील व्हिडिओच्या सत्यतेबाबत “औरंगाबाद न्यूज” हमी घेऊ शकत नाही..
60000 Personal Loan Without CIBIL : आजकाल financial गरजांना त्वरित प्रतिसाद देणे महत्त्वाचे आहे, परंतु कमी किंवा खराब CIBIL score मुळे कर्ज घेणे कठीण होऊ शकते. तुम्हीही अशीच समस्या अनुभवत असाल, तर काळजी करू नका. सिबिल स्कोर न घेता ₹60,000 पर्यंतचे loan सहज उपलब्ध आहे. या लेखात आम्ही तुम्हाला सिबिलशिवाय कर्ज कसे घेता येईल याची…
Online Land Survey | आपल्याला जमिनीच्या मोजणीसाठी त्यासंबंधित ऑफिसमध्ये खेट्या माराव्या लागतात. जमिनी संबंधितचे सर्व कागदपत्रे घेऊन तहसील कार्यालयात जाऊन तासन् तास वाट पाहणे, काम न झाल्यास परत येणे या सगळ्या गोष्टींमुळे आपला वेळ आणि पैसा वाया जातो. पण आता या सगळ्या गोष्टींना कायमचे बाय बाय करण्याची वेळ आली आहे. कारण, की तुम्ही आता तुमच्या…
In 1884 there were 2 lakh 88 thousand 824 Kunbis in Sambhajinagar (Aurangabad) district : सध्या मराठा व कुणबी एकच असून, निजाम काळात मराठा असलेल्या नागरिकांना कुणबी असे म्हटले जात होते. त्यांना त्या सवलती सुद्धा मिळत होत्या. निजाम काळात कुणबी असणारा समाज हा मराठाच असल्याचे १८८४ चे निजाम गॅझेटियर उपलब्ध असून त्या गॅझेटियरच्या ई-आवृत्तीमध्ये (In…
वीज आधिनियम 2003 कलम 57 नुसार ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वीज वितरण कंपनीचे डी.पी. किंवा वीजेचे पोल आहे त्या शेतकऱ्यांना 2 हजार ते 5 हजार रुपये मासिक भाडे देणे वीज नियमक मंडळाला बंधनकारक असते. मात्र, त्याकरीता संबंधित शेतकऱ्याने वीज नियामक मंडळाला अर्ज करणे आवश्यक आहे. मात्र, याची सामान्य शेतकऱ्यांना माहिती नसल्यामुळे आणि वीज नियामक मंडळाने याबाबत…
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 12 जानेवारी 2022 रोजी एकूण 484 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 71 जण कोरोनामुक्त, 1839 रुग्णांवर उपचार सुरू. औरंगाबाद जिल्ह्यात आज 71 जणांना (मनपा 60, ग्रामीण 11) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 46 हजार 519 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 484 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील…
औरंगाबाद: सापाने चावा घेतल्यानंतर महिलेने धाडसाने त्या सापाला पकडले अन् प्लास्टिकच्या बाटलीत कैद केले. ती बाटली घेऊन ती महिला त्याच अवस्थेत चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आली. साप घेऊन महिला आल्याने एकच खळबळ उडाली. तिला तातडीने उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. सर्पदंश झालेल्या महिलेने चावलेल्या सापाला घेऊन चिकलठाण्याचे जिल्हा रुग्णालय गाठले. त्यामुळे रुग्णालयात एकच खळबळ…