Aadhar card photo update | आधार कार्डमधील फोटो आवडला नसेल तर ‘असा’ करा अपडेट, खूप सोपी प्रोसेस
Aadhar card photo update प्रत्येक भारतीयांसाठी Aadhar Card हे एक महत्त्वाचे document आहे. आधार कार्ड नसेल मुलांच्या शाळेत प्रवेशा पासून नोकरी मिळण्या पर्यंत त्याचप्रमाणे बँकेत अकाउंट उपघडण्यापासून ते घर खरेदी करण्या पर्यंत प्रॉब्लेम येऊ शकते. aadhar card photo change
आधार कार्डमध्ये आपली सर्व माहिती असते जसे कि तुमचे नाव, जन्मतारीख, पत्ता आणि आधार क्रमांक यासारखे तपशील असतात. तुमचा बायोमेट्रिक डेटा आधार कार्ड वर देखील उपलब्ध असतो. Aadhar card photo update
आधार क्रमांक जारी करणारी संस्था UIDAI म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया वेळोवेळी आधार कार्ड वापरणाऱ्या लोकांना मोबाईल क्रमांकासह सर्व माहिती अपडेट करण्यास सांगत असते. aadhar card photo change
aadhar photo update यामध्ये जर तुम्हाला Aadhar Card वरील फोटो आवडत नसेल तर, तुम्ही तो बदलून घेऊ शकता. यासाठी काही टिप्स फॉलो कराव्या लागतील.
बऱ्याच जणांना त्यांच्या आधार कार्ड मधील फोटो आवडत नाही. त्यामुळे या प्रक्रियेद्वारे आधार कार्डमधील सहज रित्या प्रतेक्काला अपडेट करता येतो. aadhar photo update
आधार कार्ड वरील फोटो बदलण्यासाठी येथे क्लिक करा
आपल्या आधार कार्ड वर आपला जो फोटो असतो तो आपण लहान पणी आधार कार्ड काढल्या वर फोटो असतो. बऱ्याच जणांना तो फोटो आवडत नसतो कारण त्यात आपण खूप लहान दिसतो अथवा आपल्यात आता खूप बदल झालेले आहेत. तो फोटो तुम्हाला जर आवडत नसेल तर तो कसा बदलायचा याची संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. update photo in aadhar
आधार कार्ड वरील फोटो बदलण्या साठी तुम्हाला अगदी सोप्या टिप्स फॉलो करावे लागतील. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर आधारकार्ड वरील फोटो कसा बदली करावा याची पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल.
आधार कार्ड वरील फोटो बदलण्यासाठी येथे क्लिक करा
हे देखील वाचा-
- सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज