औरंगाबाद जिल्ह्यातील आजची रुग्ण संख्या..

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 14 मार्च रोजी 01 कोरोनाबाधित रुग्णाची नव्याने नोंद, 4 जण कोरोनामुक्त तर 33 रुग्णांवर उपचार सुरू.

औरंगाबाद जिल्ह्यात आज 04 जणांना (मनपा 02,ग्रामीण 02) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 65 हजार 947 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 01 कोरोनाबाधित रुग्णाची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 69 हजार 712 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 732 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 33 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

शहर  (01)

घाटी परिसर 1

Similar Posts