Bajaj Finance low CIBIL Instant Loan : बजाज फायनान्स अवघ्या 3% वार्षिक व्याजदराने देणार 20 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज, घरबसल्या लगेच करा ऑनलाईन अर्ज

Bajaj Finance low CIBIL Instant Loan : सध्या 2024 मध्ये जर तुम्हाला बजाज फायनान्सकडून कर्ज घ्यायचे असेल, तर आजच्या या लेखमध्ये याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.

जसे की आपणा सर्वांना माहित आहे की जगातील प्रत्येक व्यक्तीला पैशाची आवश्यकता ही असतेच, जेणेकरून तो त्याच्या जीवनात त्या पैश्यांचा योग्य वापर करू शकेल, जर तुम्ही देखील कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर त्याबद्दल संपूर्ण माहिती दिली जाईल. Bajaj Finance Instant Loan 2024

बजाज फायनान्सच्या डिजिटल बँकिंग सुविधा या ग्राहकांच्या सोयी आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर आधारित असतात. 2024 मधील तंत्रज्ञानाच्या या युगात, तुमच्या त्वरित कर्ज ऑफरबद्दल जाणून घेणे सोपे झाले आहे.  तुम्ही फक्त दोन क्लिक्स मध्ये याबद्दल संपूर्ण माहिती मिळवू शकता. ही प्रक्रिया इतकी सोपी आहे की लोक त्यांच्या कर्जाच्या ऑफर त्वरित तपासू शकतात.

आपल्या जीवनात एखाद्या वेळेस अशी वेळ येते जेव्हा आपल्याला आपल्या उत्पन्नाव्यतिरिक्त पैशांची आवश्यकता भासते, लग्न, मुलांचे शिक्षण अथवा इतर कोणत्याही आपत्कालीन वा इतर अनपेक्षित घटनांसाठी पैश्यांची आवश्यक असते. या अशा परिस्थितीत, बजाज फायनान्स ही सरकार मान्य mbfc कंपनी तुम्हाला कोणत्याही हमीशिवाय कर्ज देते, बजाज फायनान्सकडून कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही मालमत्ता गहाण ठेवण्याची गरज नाही.

बजाज फायनान्स वैयक्तिक कर्जासाठी ऑनलाइन प्रकारे अर्ज करता येतो. फक्त तुम्हाला तुम्ही कर्जासाठी सर्व पात्रता निकष पूर्ण करावे लागते, या सर्व निकष पूर्णं केल्यास बजाज फायनान्सकडून 40 लाख रुपयांपर्यंत कर्जासाठी त्वरित मंजूरी देण्यात येते शिवाय कर्ज मंजूर झाल्यावर २४ तासांच्या आत तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतात.

Bajaj Finance low CIBIL Instant Loan साठी पात्रता

  • भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • तुमचे वय 21 ते 80 वर्षांच्या दरम्यान असावे.
  • दरमहा पगार 25,000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असावा.
  • तुमचा CIBIL स्कोअर किमान 685 किंवा त्यापेखा अधिक असावा.
  • तुमच्याकडे दरमहा उत्पन्नाचा निश्चित स्रोत असणे अत्यंत आवश्यक आहे.

Bajaj Finance low CIBIL Instant Loan साठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट छायाचित्र
  • कर्मचारी ओळखपत्र
  • पगार स्लिप

Bajaj Finance low CIBIL Instant Loan साठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे

  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी बजाज फायनान्सच्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.
  • आता विचारलेली संपूर्ण माहिती भरून सबमिट करा.
  • आता तुमच्या मोबाईलवर प्राप्त झालेला OTP टाकून सबमिट करा.
  • आता KYC DOCUMENTS देऊन तुमच्या उत्पन्न तपशील भरा.
  • आता तुम्हाला तुम्हाला आवश्यक असलेली कर्जाची रक्कम भरा.
  • शेवटच्या टप्प्यात दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून तुमचा अर्ज सबमिट करा.
  • या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुमची कर्जाची रक्कम तुमच्या दिलेल्या बँक खात्यात २४ तासांच्या आत प्राप्त होईल.

Similar Posts