रेशन कार्डमध्ये नवीन नाव कसे जोडायचे? घरबसल्या फक्त 5 मिनिटांत करा ही प्रक्रिया-How to add name in Ration Card online
How to add name in Ration Card online – रेशन कार्ड हा भारतातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. जर तुमच्या कुटुंबात नवजात बाळाचा जन्म झाला असेल किंवा कुटुंबात नवविवाहित महिला सामील झाली असेल, तर त्यांचे नाव रेशन कार्डमध्ये समाविष्ट करणे अत्यावश्यक आहे. ही प्रक्रिया…