मराठा मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र काढायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया (Maratha Kunbi Certificate)
“मराठा समाजासाठी कुणबी प्रमाणपत्र (Maratha Kunbi Certificate) कसे काढावे, लागणारी कागदपत्रे, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, कुणबी पुरावा व वंशावळ याबद्दल संपूर्ण माहिती येथे वाचा.” मराठा आरक्षण आंदोलनानंतर महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅझेट लागू करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र (Maratha Kunbi Certificate) मिळवणे सोपे केले आहे. हे प्रमाणपत्र मिळवल्यास तुम्हाला शैक्षणिक, नोकरी व विविध सरकारी योजनांचा लाभ मिळू…
