औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 18 फेब्रुवारी रोजी एकूण 34 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 138 जण कोरोनामुक्त, 2 मृत्यू तर 965 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद जिल्ह्यात आज 138 जणांना (मनपा 56, ग्रामीण 82) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 64 हजार 796 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 34 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 69 हजार 485 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 724 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 965…
