नवजीवन सुख विरेचन चूर्ण..

😔 पित्ताच्या त्रासापासून त्वरित आराम😔 🍃 नवजीवन सुख विरेचन चूर्ण 🍃😃 आजच रात्री घ्या सकाळी फ्रेश 😄सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक वातावरण वेळी अवेळी जेवण जागरण व बाहेरील तेलकट तिखट अन्न या मुळे पित्ताचा त्रास जसे ♦️ अपचन ♦️ छातीत जळजळ ♦️ पोटात मळमळ ♦️ करपट ढेकर ♦️ गॅस ♦️ पोट साफ न होणे ह्या समस्या…

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी Good News, आता पगार वाढणार; DA 14 टक्क्यांनी वाढला.

वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी Good News आहे, सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा एकदा वाढ केली आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आदल्या दिवशी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच आता देशातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना ही भेट मिळाली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 14 टक्के वाढ वर्षाच्या दुसऱ्या महिन्यातच केंद्रीय कर्मचाऱ्यांना…

10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा 4 मे पासून सुरू होत आहेत का? या व्हायरल नोटिफिकेशनचे संपूर्ण सत्य जाणून घ्या..

कोरोना महामारीच्या (कोविड-19 महामारी) काळात लोक त्यांचा बहुतांश वेळ लॅपटॉप आणि स्मार्टफोनवर घालवतात. अशा परिस्थितीत सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. फेक न्यूज, फेक फोटो आणि व्हिडिओचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. आजकाल, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (CBSE) च्या नावाने सोशल मीडियावर एक अधिसूचना चालू आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की इयत्ता दहावी आणि…

औरंगाबाद जिल्ह्यामधील आजची कोरोना रुग्ण संख्या..

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 02 फेब्रुवारी 2022 रोजी एकूण 424 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 780 जण कोरोनामुक्त, 1 मृत्यू तर पाच हजार 56 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद जिल्ह्यात आज 780 जणांना (मनपा 515, ग्रामीण 265) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 67 हजार 440 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 424 कोरोनाबाधित…

गुगल प्रमुख आणि अभिनेत्री मयुरी कांगो यांनी दिले औरंगाबादला मदतीचे आश्वासन.

स्मार्ट सिटी टीमने देशातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि गुगलच्या प्रमुख आणि मूळची औरंगाबादची रहिवासी मयुरी कांगो यांच्याशी मंगळवारी संध्याकाळी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधला. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद स्मार्ट सिटीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. शहरासाठी हवामान कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. हे ग्लासगो येथील कॉप 26 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ हवा आणि स्वच्छ…

कोरोना प्रतिबंधक लसीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप; पित्याकडून 1 हजार कोटींचा दावा ..

औरंगाबाद येथील रहिवासी असलेल्या दिलीप लुणावत नामक पित्याने आपल्या मुलीचा कोविशिल्ड लसीच्या दुष्परिणामामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला असून एक हजार कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयात दाखल केलेल्या या याचिकेत केंद्र सरकार, राज्य सरकार या बरोबरच लसीची निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट आणि सिरमचे पार्टनर बिलगेट्स यांनाही…

नाशिकमध्ये तयार होणार देशभरातील सर्व ई-पासपोर्ट..

देशभरातील सर्व ई-पासपोर्ट हे नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये बनणार आहेत. तशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्पात केलीय. केंद्र सरकारने पासपोर्टची सुरक्षा आणि त्याचा गैरवापर टाळण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली असून आता अत्याधुनिक चिपच्या मदतीने ई-पासपोर्ट तयार केला जाणार आहे. तसा हा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. या निर्णयावर काल मंगळवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पातही अर्थमंत्री निर्मला…

मोठी बातमी; आता वेरुळ, अजिंठ्यासह प्रमुख पर्यटन स्थळं सुरू..

औरंगाबाद जिल्ह्यामधील लसीकरणाचा पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 90% झाल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत. मंगळवारी मध्यरात्रीनंतर नवी नियमावली लागू होईल असे आदेश जारी केले आहे त्यामुळे आता वेरुळ, अजिंठा लेणी, गौताळा अभयारण्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे खुली राहतील. काय आहे जिल्ह्यासाठीची नवी नियमावली ? ✔️ सर्व उद्याने आणि जंगल सफारी…

तुमच्या खिशात असलेली 500 रुपयांची नोट खरी आहे की बनावट? कसे ओळखाल.. जाणून घ्या..

तुमच्या घरात बनावट नोटा येणे ही नवीन गोष्ट नाही. बऱ्याचदा लोकांना नोट संदर्भातील माहिती नसल्यामुळे फसवणूक होऊन बनावट नोटा घेतल्या जातात. तुमच्या खिशात पडलेली 500 रुपयांची नोट ही खोटी आहे का खरी आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी कठीण होऊ शकते. बाजारात बनावट नोटांचा प्रसार लक्षात घेऊन, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ने 500 रुपयांच्या बनावट…

Sai Foods

👨‍🍳 Sai Foods 🎂 Cake Baking & 🍧 Ice Cream Material Wholesale & Retail.. ☝🏻One stop store for all our baking needs! 🙂 All types of Chocolate Compounds 🍫▪️Cake premixes ▪️Baking Powder▪️Cocoa powder▪️Choco chips▪️Fruit crushes▪️Whipping cream ▪️Gel colors▪️Neutal glaze ▪️Edible sprinkles Equipments 👩‍🍳 ▪️Turntables▪️Pallet knife▪️Bread knife▪️Measuring cup & Spoon▪️Spatulas▪️Brushes▪️A variety of Cake tins▪️Scrappers🤩…nd alot more!…