Free Laptop Yojna 2023: लॅपटॉप घेण्यासाठी मिळणार 30 हजार रुपये; ही आहे सरकारची मोफत लॅपटॉप योजना: Free Laptop Yojana…

Free Laptop Yojana 2023: भारतातील मुलांच्या शिक्षणाला चालना मिळून त्यांचा सर्वागीण विकास मिळण्यासाठी सरकार नेहमी प्रयत्नशील असते. राज्य सरकार आणि केंद्र सरकार विद्यार्थ्यांकरिता वेगवेगळ्या योजना राबवत असते. अशीच एक योजना म्हणजे “मोफत लॅपटॉप योजना”., या अंतर्गत विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे.

Free Laptop Yojana

Free Laptop Yojana संपूर्ण जग हे डिजिटल होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा डिजिटल पद्धतीने शिक्षण घेता यावे याकरिता त्यांच्याजवळ लॅपटॉप असणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना लॅपटॉपवर अनेक प्रकारचे शैक्षणिक कामे करावी लागतात. जसे की, प्रोजेक्ट तयार करणे, ऑनलाईन लेक्चर अटेंड करणे ई.. free laptop for students online registration

काय आहे सरकारची Free Laptop Yojana

जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे एक खास योजना सुरु करण्यात आली असून या योजनेचं नाव ‘मोफत लॅपटॉप योजना’ असं असून या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना लॅपटॉप घेण्यासाठी तीस हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे, या योजनेमुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. (Laptop Yojana 2023 Maharashtra)

अर्ज करण्यासाठी येथे

क्लिक करा.

अनेक विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक परिस्थिती अत्यंत बेताची असते आणि लॅपटॉप घेण्यासाठी कमीत कमी 25 ते 30 हजार रुपये लागतातच. यामुळे हे सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांना लॅपटॉप घेणे शक्य नसते. सदरील बाब लक्षात घेऊन ही योजना सुरू करण्यात आली असून या योजनेमार्फत लॅपटॉप खरेदी करण्यासाठी 30 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. free laptop for students online registration

लक्षात ठेवा केवळ वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी योजना समाज कल्याण विभागाकडून राबवली जात आहे, इतर विभागात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नाहीत. पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. (laptop scheme for students)

ही योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात सुरू नसून नेमके कोणत्या जिल्ह्यासाठी सुरु आहे याबाबतची सर्व माहिती तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील समाज कल्याण विभागात जाऊन विचारावी लागेल. (Laptop Scheme Government)

या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे. सध्या ही योजना सध्या हिंगोली जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. laptop scheme या योजनेचा लाभ म्हणजेच लॅपटॉप खरेदीसाठी अनुदान मिळविण्यासाठी ऑफलाईन अर्ज करावयाचा आहे. Free Laptop Yojana

योजनेची पात्रता Free Laptop Yojana

  • विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणं आवश्यक आहे.
  • योजनेचा लाभ फक्त एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाच मिळणार आहे.
  • योजनेचा लाभ वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी क्षेत्रात घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

अर्ज करण्यासाठी येथे

क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!