आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये किती रुपयांची वाढ झाली, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे आजचे दर.

सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवार नंतर शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ न केल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. येथे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत आहे. अशा स्थितीत देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यामध्ये सर्वात महाग पेट्रोल परभणी जिल्ह्यामध्ये मिळत असून परभणीत पेट्रोलचा दर १२३.५३ रूपयांवर जाऊन पोहोचला आहे.

काय आहे तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे आजचे दर जाणून घ्या…

शहर पेट्रोल डिझेल

औरंगाबाद – १२०.४८ – १०३.१७
अहमदनगर – १२०.९८ – १०३.६५
अकोला – १२०.४२ – १०३.१४
अमरावती – १२१.४९ – १०४.१८
भंडारा – १२१.१४ – १०३.८३
बीड – १२२.१२ – १०४.७६
बुलढाणा – १२०.८७ – १०३.५८
चंद्रपूर – १२०.५५ – १०३.३९
धुळे – १२०.१९ – १०२.९०
गडचिरोली – १२१.४० – १०४.१०
गोंदिया – १२१.६५ – १०४.३३
बृहन्मुंबई – १२०.५१ – १०४.७७
हिंगोली – १२१.१२ – १०३.८१

जळगाव – १२०.५२ – १०३.२२
जालना – १२१.९७ – १०४.६०
कोल्हापूर – १२०.५३ – १०३.२४
लातूर – १२१.२५ – १०३.९३
मुंबई शहर – १२०.५१ – १०४.७७
नागपूर – १२०.१६ – १०२.९०
नांदेड – १२२.५६ – १०५.२०
नंदुरबार – १२१.३२ – १०३.९९
नाशिक – १२०.८९ – १०३.५६
उस्मानाबाद – १२०.९२ – १०३.६१
पालघर – १२०.०७ – १०२.७५
परभणी – १२३.५३ – १०६.१०
पुणे – ११९.९८ – १०२.६८
रायगड – १२०.५७ – १०३.२३
रत्नागिरी – १२१.९४ –१०४.५७
सांगली -१२१.३४ – १०४.०२
सातारा -१२१.०३ – १०३.६९
सिंधुदुर्ग – १२२.०६ – १०४.७२
सोलापूर -१२०.५२ – १०३.२०
ठाणे -१२०.५८ – १०४.८३
वर्धा – १२०.६५ – १०३.३७
वाशिम – १२१.०१ – १०३.७१
यवतमाळ – १२१.५० – १०४.१८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!