Gas Booking Cashback Offer

Gas Booking Cashback Offer | गॅस सिलिंडर या ॲपवर बुकिंग करा आणि मिळवा भरघोस कॅशबॅक

Gas Booking Cashback Offer
Gas Booking Cashback Offer

Gas Booking Cashback Offer: आजच्या काळात सर्वांच्या घरात गॅस सिलिंडर असेल. जो आपण घरी स्वयंपाक करण्यासाठी वापरत असतो. कधी कधी तो वापरानुसार लवकरही संपल्यासारखे वाटते तर कधी कधी असं वाटतं की जास्त दिवस शिल्लक राहतो, असं आपल्याला वाटते.

गॅस कमी व जास्त मिळत नसतो. खरं तर आपण गॅस भरून घेतो तेव्हा तो कमी किंवा जास्तही भेटत नाही, तो नेहमीप्रमाणेच आहे तेवढाच भेटत असतो. lpg gas booking cashback गॅस सिलिंडर भरेल असेल तर त्याचे वजन 30 किलोपर्यंत असते आणि संपूर्ण गॅस खाली झाल्यानंतर त्याचे वजन 15 किलो असते, हे आपल्या सर्वांना माहित असणं गरजेचं आहे.

अचानक गॅस संपला तर अशा वेळेला महिलांची ऐन वेळेला पंचायत होते. मग अशावेळेला महिला विचार करते की, गॅस कधी संपणार हे जर मला आधी कळलं असतं, तर किती बरं झालं असतं. lpg gas booking cashback offer मात्र पुरुषांना गॅस किती महाग झाला याबाबत त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतात. गॅस संपल्यानंतर पुरुषांना टेन्शन येते.

सततच्या वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती वाढलेल्या आहेत. यामुळे सामान्यांना मोठा फटका बसत आहे. सातत्याने होत असलेल्या महागाईपासून थोडीशी सुटका मिळावी यासाठी आम्ही खास माहिती घेऊन आलो आहोत, ज्यामुळे गॅस सिलिंडरचा खर्च थोडा का होना पण कमी होणार आहे.

Bajaj Finserv App गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर तुम्हाला 70 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. हा कॅशबॅक तुम्हाला बजाज फिनव्हर्स या ॲपद्वारे मिळेल. हे ॲप बजाज फायनान्स लिमिटेड या नॉन-बॅंकिंग फायनान्स कंपनीद्वारे समर्थित आहे. 70 रुपयांच्या कॅशबॅकचा लाभ घेण्यासाठी कशी बुकिंग करायची ते पाहूया.

असा मिळवा 70 रुपये कॅशबॅक
सर्वप्रथम ‘गुगल प्ले स्टोअर’वरून ‘बजाज फिनसर्व्ह’ ॲप डाऊनलोड करा.
हे ॲप उघडल्यानंतर LPG गॅसच्या होमपेजवर क्लिक करा. bajaj finserv app lpg gas booking
आता तुमच्यासमोर एलपीजीचा पर्याय येईल.


यानंतर, सर्व्हिस प्रोव्हायडर निवडा आणि ग्राहक क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका.
आता आपल्या बुकिंगची रक्कम सिस्टीमद्वारे कळवली जाईल. यानंतर, गॅस सिलिंडरची रक्कम भरा.
यानंतर, 70 रुपये कॅशबॅक मिळविण्यासाठी पेमेंट मोडमध्ये युपीआय सह बजाज पे निवडा. येथे पेमेंट मोड म्हणून बजाज पे वॉलेट, युपीआय क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेटबॅंकिंग देखील वापरता येईल.
या ट्रान्सझॅक्शन नंतर लगेचच स्क्रॅच कार्ड मिळेल, ते तुम्हाला स्क्रॅच करायचे आहे. आता कॅशबॅकची रक्कम बजाज पे वॉलेट मध्ये जमा होईल.


हे देखील वाचा –


Similar Posts