Phonepe Earn Money: फोन पे ॲपवरून घरबसल्या रोज 300 रुपये कमवा, जाणून घ्या संपूर्ण माहिती
phonepe earn money: सर्व काही डिजिटल होत आहे. आता खिशात कॅश ठेवण्याची गरज नाही. मोबाईलवरून पेमेंट करण्याची सुविधा आहे. यामध्ये फोन पे हे सर्वात मोठे ऑनलाईन वॉलेट आणि पेमेंट प्लॅटफॉर्म आहे. फोन पे आल्यापासून अनेकांना फायदे झाले आहे. how to earn money online
फोन पे आल्यामुळे जवळ रोख रक्कम ठेवण्याची चिंता मिटली आहे. फोन पे ॲपद्वारे पेमेंटच नाहीतर ऑनलाईन शॉपिंग देखील करता येते. नुकतीच फोन पे ने आपल्या युजर्ससाठी एक भारी भन्नाट स्कीम सुरू केली आहे. ही स्कीम तुम्हाला पैसे कमविण्याची संधी देत आहे. ‘phonepe earning app’
आधुनिक तंत्रज्ञानाने आज अनेकजण घरबसल्या चांगले पैसे कमवत आहे. phone pay earn money या तंत्रज्ञानाच्या जोरावरच आज अनेक जण कोणतंही कष्टाचं काम न करता, अगदी घरबसल्या लाखो रुपये कमावतात. हे पैसे तुम्ही आरामशीर कमावू शकता. phonepe earn money online
आधुनिक तंत्रज्ञानातील सर्वात मोठा अविष्कार म्हणजे स्मार्टफोन आहे. मोबाईलमुळे सारे जग जवळ आले आहे. अनेक कामे बाहेर न जाता व कमी वेळेत होत आहे. phonepe earn money app आपल्या युजर्ससाठी फोन पे कडून पैसे कमविण्याची संधी देत आहे. फोन पे ॲपद्वारे कमाई नेमकी कशी करता येईल, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..
फोन पे ॲपद्वारे अशी होईल कमाई
फोन पे ॲपद्वारे तुम्ही रोज 300 रुपये आरामशीर कमावू शकता. जर तुमचं फोन पे नसेल तर ॲप इंस्टॉल करून अकाऊंट बनवून घ्या. तुम्ही अकाऊंट उघडल्यानंतर तुम्हाला 100 रुपये कॅशबॅक मिळेल. असा तुम्हाला 5 वेळा कॅशबॅक दिला जाईल, म्हणजेच 500 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकता. how to earn more money phone pay
अशी करा रोज 300 रुपये कमाई
सर्वप्रथम फोन पे ॲप ओपन करा.
होमपेजवर तुम्हाला Referral & Earn 100Rs वर क्लिक करा.
ही रेफरल लिंक त्यांना शेअर करायची आहे, त्यांनी फोन पे ॲपवर अकाऊंट ओपन केलेलं नाही. how to earn money phonepe
तुमच्या लिंकवरून ॲप डाऊनलोड केल्यानंतर, तुमच्या मोबाईलवरून 200 रुपये पेमेंट करा.
पुन्हा हे 200 रुपये पेमेंट तुम्ही त्या व्यक्तीला रिटर्न करा.
असं केल्यानंतर तुम्हाला 100 रुपये कॅशबॅक मिळेल.
असे तुम्ही दिवसातून तीन जणांना शेअर केले तर रोज तुम्ही 300 रुपये कमाई करू शकता.
फोन पे ॲपद्वारे तुम्ही घरबसल्या 300 रुपये तसेच यापेक्षा अधिक देखील पैसे कमावू शकता. how to earn money in marathi फोन पे तुम्हाला पैसे कमविण्याची संधी देत आहे, ही अपडेट सर्वांसाठी महत्वाची आहे. त्यासाठी ही अपडेट इतरांना अवश्य शेअर करा.
हे देखील वाचा –
- सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज