Jamin Kharedi Yojana | शेतजमीन खरेदी करण्यासाठी सरकारकडून मिळणार 100 टक्के अनुदान

Jamin Kharedi Yojana
Jamin Kharedi Yojana

Jamin Kharedi Yojana: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ग्रामीण भागात शेत जमिनीला फार महत्त्व आहे. सर्व शेतकरी धान्य पिकवून थोडंसं आपल्यासाठी ठेवता तर बाकीचे विकून टाकतात. या शेतीवर पोटापाण्याची सोय होते.

अनेकजण भूमिहीन देखील आहेत. मात्र, आता भूमिहीन असणाऱ्यांना जमीन खरेदी सरकारकडून अनुदान मिळणार आहे. केंद्र व राज्य सरकार सामान्यांसोबतच शेतकऱ्यांसाठी देखील विविध योजना राबवत असते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी फायदा होतो.

Jamin Kharedi Yojana 2022 आता सरकार जमीन खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान देत आहे. हे अनुदान भूमिहीनांना मिळणार आहे. या योजनेचं नाव कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना असं आहे. चला तर या योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा


👉👉 येथे क्लिक करा 👈👈

Karmveer Dadasaheb Gaikwad Sablikaran & Swabhiman Yojana योजनेची माहिती
या योजनेअंतर्गत भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौध्द शेतमजूरांना शेतजमीन खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान दिले जाते. यामुळे आता भूमिहीन असणाऱ्यांना देखील शेती करता येणार आहे. ही योजना भूमिहीन असणाऱ्यांसाठी वरदान ठरलेली आहे.

दारिद्रय रेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौध्द शेतमजूरांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे. विधवा व परित्यक्ता महिलांना या योजनेसाठी स्वतंत्र घटक मानण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत जमीन खरेदीसाठी 100 टक्के अनुदान मिळणार आहे. (dadasaheb gaikwad sabalikaran yojana 2022)

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा


👉👉 येथे क्लिक करा 👈👈

या 100 टक्के अनुदानावर 4 एकर कोरडवाहू जमीन तसेच 2 एकर बागायती जमीन लाभार्थ्यांस उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ 18 ते 60 वर्षे या वयोगटातील लाभार्थ्यांना घेता येईल. ‘jamin khredi yojna 2022’


हे देखील वाचा –


या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा


👉👉 येथे क्लिक करा 👈👈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!