HDFC Pik Vima Maharashtra | शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर खरीप पीक विमा जमा होण्यास सुरुवात

Pik Vima Yojana List: शेतकऱ्यांसाठी महत्वकांक्षी योजना.. प्रधानमंत्री पीक विमा योजना.. ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली आहे. कारण तुमच्या पिकाचा विमा संरक्षण आहे. तुमच्या पिकांचे नुकसान झाले तर आर्थिक मदत दिल्या जाते. यंदाच्या खरीप हंगामात शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. HDFC Pik Vima

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, उडीद, मूग आणि तूर या पिकाचा पीकविमा काढतात. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीसाठी पीकविमा दिल्या जाणार आहे. ‘Crop Insurance Maharashtra List’

सोयाबीन, कापूस, तूर पिकासाठी किती पीक विमा दिला जाणार आहे ते बगण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

hdfc ergo pik vimaराज्यात मागील अनेक दिवसांपासून नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते. दरम्यान अतिवृष्टी, पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप नुकसान झाले आहे. Crop Insurance

यासाठी पीक विमा कंपन्यांनी महाराष्ट्रातील 13,170 शेतकऱ्यांसाठी 7 कोटी 32 लाख रुपयांची मदतीची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना अधिकचा पीक विमा मिळावा यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे.

सोयाबीन, कापूस, तूर पिकासाठी किती पीक विमा दिला जाणार आहे ते बगण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

खरीप पिक विमा महाराष्ट्र
Pik Vima Maharashtra पीक विमा कंपन्या विमा संरक्षण देणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. येत्या 2 ते 3 दिवसांत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरूवात होईल.

hdfc ergo pik vima परतीच्या पावसाने ऑक्टोबरमध्ये प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील सुमारे 25 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी भरीव मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. Pik Vima 2022

सोयाबीन, कापूस, तूर पिकासाठी किती पीक विमा दिला जाणार आहे ते बगण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

पीक विम्याच्या नियमांनुसार, पिकांचे नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या आत तक्रार करणं आवश्यक आहे. ही तक्रार मोबाईलवर ‘क्रॉप इन्शुरन्स’ (Crop Insurance) ॲपद्वारे करू शकता. तसेच तुम्ही कृषी विभाग कार्यालयात जाऊन तक्रार नोंदवू शकता.


हे देखील वाचा –


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!