online loan

Online Loan | व्यवसायासाठी 10 मिनिटांत 10 लाखांपर्यंत ऑनलाईन कर्ज मिळवा

Online loan
online loan

Online Loan: देशात बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तरुण मंडळी व्यवसायाकडे वळत आहे. आपल्या सगळ्यांनाच पैसे कमावण्याची इच्छा असते. यासाठी व्यवसाय करणं महत्त्वाचं आहे. व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असून देखील व्यवसाय सुरू करू शकत नाही.

व्यवसाय सुरू करण्यामागे कारण असे आहे की, त्यांच्याकडे पैसा नसतो. यासाठी पर्याय म्हणजे कर्ज असतो. विविध बॅंका, संस्था, फायनान्स कडून कर्ज घेत असतात. मात्र, यांचे व्याजदर खूप जास्त असते त्यामुळे सामान्य व्यावसायिकांना हे परवडत नाही.

योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज

येथे क्लिक करा.

online buisness loan government परंतु, आता व्यावसायिकांना काळजी करण्याची गरज नाही. मोदी सरकार तुम्हाला व्यवसाय (buisness loan) सुरू करण्यासाठी कर्ज देणार आहे. यासाठी केंद्र सरकारने खास योजना राबवत आहे. ज्या योजनेचं नाव प्रधानमंत्री मुद्रा योजना असं आहे.

देशातील तरुणांना व्यवसायासाठी पुरेसे भांडवल उपलब्ध करुन देण्यासाठी भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे. pm mudra loan या माध्यमातून तरुणांना स्वस्त दराने कर्जपुरवठा केला जातो.

योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज

येथे क्लिक करा.

प्रधानमंत्री मुद्रा योजना online loan


प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. या योजनेचा उद्देश असा आहे की, स्वंयरोजगारसाठी सुलभ कर्ज उपलब्ध करून देणे व दुसरे छोट्या उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करून देणे. जर तुम्ही आपला स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक असाल तर या योजनेमुळे instant loan स्वप्न पूर्ण होईल.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेमार्फत instant personal loan विना गॅरंटी कर्ज मिळते. त्याचबरोबर या लोनसाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही. मुद्रा योजनेत कर्ज परतफेडीसाठी पाच वर्षापर्यंत मुदत वाढवू शकतो. pm mudra yojana तसेच कर्ज घेणाऱ्यांना एक मुद्रा कार्ड मिळते, कार्ड द्वारे उद्योगासाठी आवश्यक खर्च केला जाऊ शकतो. iifl quick pay

योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज

येथे क्लिक करा.

Online loan योजनेअंतर्गत तीन प्रकारची कर्जे


प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत तीन प्रकारची कर्जे दिली जातात. ज्यामध्ये शिशु लोन, किशोर लोन, तरुण अशी तीन प्रकारची कर्जे आहेत. शिशु लोन मार्फत 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. किशोर लोन मार्फत 50 हजार ते 5 लाखांपर्यंत कर्ज मिळते. तरुण लोन मार्फत 5 लाख ते 10 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
मालकी हक्क किंवा भाड्याच्या घराचे करारपत्र
तसेच अन्य कागदपत्रे लागतील


हे देखील वाचा –


Similar Posts