Soyabean today’s rate आजचे सोयाबीन बाजारभाव

Soyabean today's rate

Soyabean today’s rate नमस्कार शेतकरी मित्रांनो ABDnews मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत Soyabean today’s rate संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव. सोयाबीन बाजारात गेल्या आठवड्यात आपल्याला काहीशी तेजी-मंदी पाहायला मिळाली त्यामध्येच भाव हे सुमारे सहा हजार रुपयांच्या दरम्यान बहुतांश बाजार समित्यांमध्ये स्थिरावले होते.

हे बाजार भाव प्रत्येक जिल्ह्याच्या बाजार समिती असतात. हे बाजार भाव महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइटवरून घेतले जातात. ही संपूर्ण माहिती एकत्रित करून तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला मोठी मेहनत घ्यावी लागते याचीच परतफेड म्हणून तुम्ही होईल तितक्या शेतकरी बांधवांपर्यंत हे बाजार भाव पुढे शेअर करत चला. बाजार भाव Soyabean today’s rate दररोज व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक व करून तूम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉईन होऊ शकतात जेणेकरून तुम्हाला दररोजच्या बाजार भाव बद्दल अपडेट सर्वात आधी मिळेल. 

शेतमाल: सोयाबिन 05/11/2022 दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/11/2022
लासलगाव – विंचूरक्विंटल4250450055015400
औरंगाबादक्विंटल279440053764888
राहूरी -वांबोरीक्विंटल149420052524700
संगमनेरक्विंटल41525553005277
पाचोराक्विंटल1000475056085200
सिल्लोडक्विंटल315440052005000
उदगीरक्विंटल5000545056115530
कारंजाक्विंटल15000462553105125
परळी-वैजनाथक्विंटल3000475153514990
राहताक्विंटल378450055125375
धुळेहायब्रीडक्विंटल11510052405185
सोलापूरलोकलक्विंटल718346054755010
परभणीलोकलक्विंटल1820465053104700
नागपूरलोकलक्विंटल5272440054025151
हिंगोलीलोकलक्विंटल1600465557255190
कोपरगावलोकलक्विंटल772450054755331
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल226383852784096
नेवासापांढराक्विंटल25520052005200
लातूरपिवळाक्विंटल19569495056155430
जालनापिवळाक्विंटल19767380054004950
अकोलापिवळाक्विंटल7578400055355000
यवतमाळपिवळाक्विंटल2383480055905195
आर्वीपिवळाक्विंटल1600450053604750
अक्कलकोटपिवळाक्विंटल195460054005301
पैठणपिवळाक्विंटल65470050264951
भोकरपिवळाक्विंटल1093346154004430
जिंतूरपिवळाक्विंटल436470055015300
मलकापूरपिवळाक्विंटल2050405056655300
शेवगावपिवळाक्विंटल14500052005200
परतूरपिवळाक्विंटल594450053515200
गंगाखेडपिवळाक्विंटल26540055005400
साक्रीपिवळाक्विंटल30470050004900
आंबेजोबाईपिवळाक्विंटल680450053415200
केजपिवळाक्विंटल435495160005300
मंठापिवळाक्विंटल442420051514900
चाकूरपिवळाक्विंटल228430054715285
किनवटपिवळाक्विंटल133485051005000
मुरुमपिवळाक्विंटल1068460054255012
पुर्णापिवळाक्विंटल525490052715150
पाथरीपिवळाक्विंटल540360053004900
मंगरुळपीरपिवळाक्विंटल5511450058055300
मंगळूरपीर – शेलूबाजारपिवळाक्विंटल3031460053855000
आष्टी-जालनापिवळाक्विंटल200429653505150
पांढरकवडापिवळाक्विंटल200485054005200
उमरखेडपिवळाक्विंटल800480050004900
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल1160480050004900
भंडारापिवळाक्विंटल5440045004450
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल521420052604700
कळंब (यवतमाळ)पिवळाक्विंटल210447052754650
बोरीपिवळाक्विंटल66500053005065

हे देखील वाचा-


Similar Posts